सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #4855 · चिंचोली

माढा, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
421, 434, 435
Talathi
पुनम सुभाष कांबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : तह कार्या माढा क्र.जमा 1/वाटप/एस आर/290/2026 आदेश दिनांक : 15/07/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 अन्वये खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले अ.नं गट नं क्षेत्र(हे.आर) पो.ख.(हे.आ.) आकार (रु.पै) खातेदाराचे नाव दिशा 1 434 पै 0.23 00 0.50 हरिचंद्र दत्तू गिड्डे उत्तर 2 434 पै 0.60 00 0.55 दत्तु सौदागर गिड्डे दक्षिण 3 435पै 0.22 00 0.30 हरिचंद्र दत्तु गिड्डे उत्तर 4 435पै 0.57 00 0.75 दत्तु सौदागर गिड्डे दक्षिण 5 421पै 0.19 00 0.44 हरिचंद्र दत्तु गिड्डे उत्तर 6 421 पै 0.18 00 0.43 जोतीराम दत्तु गिड्डे दक्षिण 7 421 पै 0.19 00 0.45 राजेश दत्तात्रय गिड्डे मधली 8 431 पै 0.39 00 0.75 दत्तु सौदागर गिड्डे संपूर्ण 9 439 पै 0.21 00 0.45 दत्तु सौदागर गिड्डे संपूर्ण 10 436पै 0.25 00 0.38 सुशिला दत्तु गिड्डे संपूर्ण 11 437 पै 0.46 00 0.75 जोतीराम दत्तु गिड्डे पूर्व 12 437 पै 0.40 00 0.75 राजेश दत्तात्रय गिड्डे पश्चिम 13 438 पै 1.23 0.09 3.18 अश्विनी जोतीराम गिड्डे पूर्व 14 438 पै 0.39 00 0.42 नमिता राजेश गिड्डे पश्चिम 15 415 पै 0.54 0.01 1.30 नमिता राजेश गिड्डे संपूर्ण विहिर / बोअर / रस्ता व झाडामधील तपशिलाबाबत- गट नं.४७७/१ मधील राहते घर जोतीराम व राजेश दत्तु गिड्डे या दोघात सामाईकात राहिल.गट नं.४७७/१ मधील पुर्वे बाजु कडील नवीन विहिर जोतीराम व राजेश या दोघात सामाईकात राहिल. गट नं. ४७७/१ मधील दोन बोअरवेल जोतीराम व राजेश या दोघात सामाईकात राहिल.गट नं.४७७/१ मधील पश्चिम बाजु कडील जुन्या विहिरीत चार दिवसांचा पाणी घेणेचा दत्तात्रय सौदागर गिड्डे यांचा हिस्सा हरिचंद्र दत्तु गिड्ढे यांचा गट नं.६२५/७ या गटासाठी राहिल. गट नं. ४३८ मधील विहिरीत जोतीराम दत्तु गिड्डे यांना चार दिवस, दत्तात्रय सौदागर गिड्डे यांना तीन दिवस, राजेश दत्तात्रय गिड्डे यांना तीन दिवस हरीचंद्र दत्तु गिड्ढे यांना दोन दिवस पाणी घेणेचा हिस्सा राहिल व विहिरीतील मोटार व पाईपलाईन सामाईक राहिल. गट नं.४१५ व ४३७ मधील बोअरवेल मध्ये जोतीराम दत्तु गिड्डे यांना चार दिवस, दत्तात्रय सौदागर गिड्डे यांना तीन दिवस, राजेश दत्तात्रय गिड्डे यांना तीन दिवस हरीचंद्र दत्तु गिड्डे यांना दोन दिवस पाणी घेणेचा हिस्सा राहिल. गट नं. ४३८ मधील विहिरी वर जाणे येणे साठी गट नं.४३७ मधुन पाऊलवाट सामाईक राहिल.गट नं.४३३,४३४,४३७,४३८ मधील लक्ष्मी आई मंदिरा पर्यंत जाणे येणे साठी १० फुट रुंदीचा रस्ता जोतीराम दत्तु गिड्डे व राजेश दत्तात्रय गिड्डे यांचेत सामाईक राहिल.