Ferfar #4859 · चिंचोली
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 154/1
- Talathi
- पुनम सुभाष कांबळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया लऊळ .
लिहुन देणार : सिध्देश्वर दत्तात्रय लोंढे रा. चिंचोली गट नंबर/ सर्वे नंबर 154/1 यांनी पत्र दिलेवरुन दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 156000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्देश्वर दत्तात्रय लोंढे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 156000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.