Ferfar #7740 · उपळाई (बुद्रुक)
माढा, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 580
- Talathi
- श्रावण काशिनाथ भोये
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा.गटविकास अधिकारी (वर्ग - १) पंचायत समिती कुर्डूवाडी यांचेकडील जाक्र/तापसकू/मग्रारोहयो/८८८/७५९२/२०२६ कुर्डेवाडी दि.१७/०९/२०२६ रोजीच्या पत्रान्वये त्याचा तपशील खालीलप्रमाणे
मौजे - उपळाई बु मधील गट नं.५८० मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक सिंचय विहीर श्री.सोमनाथ दत्तात्रय जाधव यांचे नावे इतर अधिकारी मध्ये नोंद केली असे.
(मा.गटविकास अधिकारी (वर्ग - १) पंचायत समिती कुर्डूवाडी यांचे पत्रान्वये नोंद)