सातबारा Watch

← उपळाई (बुद्रुक)

Ferfar #7742 · उपळाई (बुद्रुक)

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1023/1
Talathi
श्रावण काशिनाथ भोये
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा - उपळाई (बु) ता माढा / महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : औदुंबर गंगाराम शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 1023/1 तपशिल : प्रमाणे औदुंबर गंगाराम शिंदे यानी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा - उपळाई (बु) ता माढा यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6825 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.