सातबारा Watch

← उपळाई (बुद्रुक)

Ferfar #7745 · उपळाई (बुद्रुक)

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
225/3
Talathi
श्रावण काशिनाथ भोये
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक उपळाई बु, शाखा - उपळाई बु लिहुन देणार : शुभम संदिपान वाकडे रा. उपळाई (बुद्रुक) गट नंबर/ सर्वे नंबर 225/3 यांनी दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.92 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम संदिपान वाकडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक MGB/UPL/2026-27 दिनांक 15/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.