सातबारा Watch

← जाधववाडी (मा)

Ferfar #1187 · जाधववाडी (मा)

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
8/3
Talathi
अंकूश भगवान मेहेर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : क्रिडातपस्वी श्रीरंग पालकर सर सन्मती ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माढा गहाणखत लिहुन देणार : दत्तु निवृत्ती काटे रा. जाधववाडी (मा) यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4559-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/3 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु निवृत्ती काटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.