सातबारा Watch

← वेताळवाडी

Ferfar #1025 · वेताळवाडी

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
66/2
Talathi
अंकूश भगवान मेहेर
First seen
3d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : स्टेट बँक आँफ इंडिया , माढा लिहुन देणार : रमेश गजेंद्र जाधव रा. जाधववाडी (मा) गट नंबर/ सर्वे नंबर 66/2 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 621000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.16 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश गजेंद्र जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 12/10/26 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 621000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.