सातबारा Watch

← वेताळवाडी

Ferfar #1026 · वेताळवाडी

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
अंकूश भगवान मेहेर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : स.म. धनाजीराव साठे ग्रा बि शेती सह पतसंस्था माढा, माढा लिहुन देणार : सुधीर नागनाथ सुरवसे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 58 यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.29 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधीर नागनाथ सुरवसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 22/10/26 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.