सातबारा Watch

← वडशिंगे

Ferfar #9247 · वडशिंगे

माढा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
533/4
Talathi
सुर्यकांत रामहरी गायकवाड
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा कुर्डूवाडी गहाणखत लिहुन देणार : खुशाल श्रीपती कदम रा. वडशिंगे यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4486-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 533/4 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खुशाल श्रीपती कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.