सातबारा Watch

← वडशिंगे

Ferfar #9253 · वडशिंगे

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
404/1, 404/3
Talathi
सुर्यकांत रामहरी गायकवाड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : युनियन बैंक ऑफ इंडिया शाखा माढा लिहून घेणार : यशवंत मारूती जाधव यांनी युनियन बैंक ऑफ इंडिया शाखा माढा - 3025 दि.20/5/2003. - 3025 यु. बैंक ऑ. इं. माढा रू.200000/- - 3025 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.