सातबारा Watch

← माढा

Ferfar #12323 · माढा

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
433/3/4/प्लॉट
Talathi
परशुराम भिमराव जगदाळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : रविकिरण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या वेताळवाडी. लिहून देणार : सुमित तानाजी होनराव रा. माढा यांनी रक्कम रुपये 5,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 433/3/4/प्लॉट नं 13 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रविकिरण ग्ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या वेताळवाडी यांचेकडील पत्र क्रमांक 668/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 433/3/4/प्लॉट नं 13