सातबारा Watch

← माढा

Ferfar #12325 · माढा

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
परशुराम भिमराव जगदाळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : उदयकीर्ती अर्बन को ऑप क्रेडिट सो मोडनिंब लिहून घेणार : राजेंद्र बळीराम जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : गट नं ३४ वर राजेंद्र बळीराम जाधव यांचे नावे उदयकीर्ती अर्बन को ऑप क्रेडिट सो मोडनिंब चा एकूण 400000/- बोजा बँक पत्र दि १२/२/२०२६ रोजी दाखल केला. - 11880 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.