सातबारा Watch

← माढा

Ferfar #12328 · माढा

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
230
Talathi
परशुराम भिमराव जगदाळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सांगोला अर्बन को ओप बँक माढा लिहून घेणार : अक्षयकुमार बाबुराव माने यांनी सर्व्हे क्रमांक : 230 तपशिल : गट नं २३० वर अक्षयकुमार बाबुराव माने यांचे हिस्सेवर सांगोला अर्बन को ओप बँक माढा चा एकूण दोन लाख रु बोजा दाखल केला असे दि 19 जानेवारी २०२४ - 11743 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.