Ferfar #12329 · माढा
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 541/3
- Talathi
- परशुराम भिमराव जगदाळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑप बँक लिमीटेड .माढा शाखा माढा
लिहून घेणार : निलम अनिल मगर
गट नंबर/ सर्वे नंबर 541/3 वरील माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑप बँक लिमीटेड .माढा शाखा माढा यांचेकडून दिनांक 16/10/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1100000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गहाणमुक्ती दस्त क्र 4501/2026 बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.