Ferfar #12331 · माढा
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 672/2
- Talathi
- परशुराम भिमराव जगदाळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा माढा.
लिहून देणार : भाग्यश्री गुरुराज कानडे रा. माढा यांनी रक्कम रुपये 2,30,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 672/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा माढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 230000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.