Ferfar #12332 · माढा
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माढा
लिहून देणार : विक्रमसिंह पृथ्वीराज साठे रा. माढा यांनी रक्कम रुपये 9,41,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/3, 109/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9,41,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.