Ferfar #12333 · माढा
माढा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- परशुराम भिमराव जगदाळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा माढा.
लिहून देणार : राहूल भारत पडदुणे रा. माढा यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 267/2026 दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,30,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,30,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.