Ferfar #5920 · उपळाई (खुर्द)
माढा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 502
- Talathi
- परशुराम भिमराव जगदाळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गुरुकृपा ग्रामिण बिगरशेती सह पतसंस्था मर्या उपळाई खुर्द
गहाणखत लिहुन देणार : नंदकुमार भिकाजी जाधव ,सदाशिव भिकाजी जाधव ,सुमन भिकाजी जाधव रा. उपळाई (खुर्द) यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4216-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 502 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकुमार भिकाजी जाधव ,सदाशिव भिकाजी जाधव ,सुमन भिकाजी जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.