सातबारा Watch

← उपळाई (खुर्द)

Ferfar #5926 · उपळाई (खुर्द)

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
76/2
Talathi
परशुराम भिमराव जगदाळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : लोकमंगल नागरी सह पतसंस्था मर्या सोलापुर शाखा मोहोळ लिहून देणार : मनिषा शिवाजी शिंदे रा. उपळाई (खुर्द) यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लोकमंगल नागरी सह पतसंस्था मर्या सोलापुर शाखा मोहोळ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.