सातबारा Watch

← विठ्ठलवाडी

Ferfar #1937 · विठ्ठलवाडी

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
239
Talathi
लक्ष्मण जगन्नाथ मोगल
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : स्वामी समर्थ ग्रा बि शेती सह पतसंस्था लिहून घेणार : शिवाजी सुभाष काशिद यांनी सर्व्हे क्रमांक : 239 तपशिल : श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.,विठ्ठलवाडी ता.माढा यांचेकडील र.रु. 300000/- बोजा शिवाजी सुभाष काशीद यांच्या हिश्यावर - 1504 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.