Ferfar #7297 · अंजनगांव (खे)
माढा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/1
- Talathi
- अमोल गणपत झाडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सहकारी पत पुरवठा संस्था मर्या मोहोळ शाखा अंजनगाव खे ता माढा च्या वतीने नागेश रमण घाटुळे
गहाणखत लिहुन देणार : सतीश हनुमंत वाघमोडे रा. अंजनगांव (खे) यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 2021-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/1 क्षेत्र 0.4450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश हनुमंत वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.