Ferfar #7300 · अंजनगांव (खे)
माढा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को-ऑपरेटीव्ह बँक लि. सोलापूर शाखा सोलापूर तर्फे सागर कांतीलाल नाईकवाडे
गहाणखत लिहुन देणार : शंकर दशरथ वाघमोडे रा. अंजनगांव (खे) यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4673-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130, 132, 133, 134 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर दशरथ वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.