Ferfar #12623 · मानेगांव
माढा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- आनंद सुधाकर ढवण
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गुरुकृपा ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या, उपळाई खुर्द ता. माढा जि. सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : दिपक ज्ञानोबा देशमुख रा. मानेगांव यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4546-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक ज्ञानोबा देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.