Ferfar #11398 · कुर्डूवाडी
माढा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/3
- Talathi
- मुसाक खमरुददीन काझी
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मायक्रो ग्रीन हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : सोजरबाई राजाराम वाघमारे रा. कुर्डूवाडी यांनी दुय्यम निबंधक माढा यांचेकडील दस्त क्रमांक 4386-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/3 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोजरबाई राजाराम वाघमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - अमित राजाराम वाघमारे (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार - दुर्गा अमित वाघमारे (खाता क्रमांक :- 3974) ,