सातबारा Watch

← कुर्डूवाडी

Ferfar #11410 · कुर्डूवाडी

माढा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
69/3
Talathi
मुसाक खमरुददीन काझी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्या कुर्डुवाडी लिहून घेणार : उमेश दत्तु यादव यांनी शिवशक्ती ना.प.सं.मौजे कुर्डूवाडी बोजा 75000/- रमेश उमेश यादव यांचे नावे - 4098 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.