सातबारा Watch

← आगळगांव

Ferfar #8085 · आगळगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
33, 966
Talathi
साहिल शहाजहान पठाण
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 आदलाबदली दस्त आदलाबदली दस्त करून देणार व घेणार तुकाराम कुंडलिक गायकवाड व नवनाथ कुंडलिक गायकवाड दस्त क्रमांक ४२१३ नुसार दिनांक ३/११/२०२० नुसार तुकाराम कुंडलिक गायकवाड यांनी त्यांच्या हिस्याचे गट नंबर 33 मधील ००.०२ हे, आर क्षेत्र आणि नवनाथ कुंडलिक गायकवाड यांनी गट नंबर ९६६ मधील ०.०२ हे. आर क्षेत्र हे मु.शु.व नों. फी. साठी रक्कम २००००० रु देऊन आदलाबदली दस्त केला असे सदर दस्त नुसार नोंद घेतली असे