सातबारा Watch

← आगळगांव

Ferfar #8092 · आगळगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
916
Talathi
साहिल शहाजहान पठाण
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक शाखा बार्शी गहाणखत लिहुन देणार : राजाबाई मधुकर शिंदे रा. आगळगांव यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7778-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 916 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाबाई मधुकर शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार विष्णू मधुकर शिंदे (खाता क्रमांक :- 3841) ,