सातबारा Watch

← खडकलगांव

Ferfar #2327 · खडकलगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
148/1
Talathi
सुनिता राहुल जाधवर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बार्शी लिहून घेणार : भारत निवृत्ती गव्हाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 148/1 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शा.बार्शी र.रु. 45000/- - 1599 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बार्शी यांचेकडील दिनांक 16/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.