Ferfar #2330 · खडकलगांव
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1
- Talathi
- सुनिता राहुल जाधवर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बार्शी
लिहून देणार : वच्छला सुग्रीव धस,मंगल सुग्रीव धस व संतोष सुग्रीव धस रा. खडकलगांव यांनी रक्कम रुपये 196069/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बार्शी यांचेकडील दिनांक 30/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 196069/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.