सातबारा Watch

← गाडेगांव

Ferfar #1837 · गाडेगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
विनोद दतात्रय मुंढे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मा उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद ल पा उपविभाग बार्शी यांच्या कडील पत्र क्र जाक्र/उपविजसंउविबा /309/२०२६ बार्शी दिनांक 28/10/२०२६ नुसार मौजे गाडेगाव ता बार्शी येथील गट नंबर 105 मध्ये वैशाली रघुनाथ नवले यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत अहिल्या देवी सिंचन विहीर इतर हक्कात दाखल केले असे मा. उप विभागीय जलसंधारण अधिकारी यांच्या पत्रावरून नोंद