Ferfar #2470 · उक्कडगांव
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : श्री भगवंत मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी, बार्शी
लिहुन देणार : सुलभा सचिन मुंढे रा. उक्कडगांव गट नंबर/ सर्वे नंबर 449, 458, 472 यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.52 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुलभा सचिन मुंढे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1303/2026 दिनांक 8/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.