सातबारा Watch

← उक्कडगांव

Ferfar #2472 · उक्कडगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
327, 328
Talathi
नारायण विष्णु धस
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : मा.विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.रि./एसआरओ/156/स्था.जप्ती/26/2026 आदेश दिनांक : 01/10/2026 इतर बाजूस दाखल गटावरील खातेदार गणेश विष्णु भोसले (हागवणे) यांच्या गट नंबर 328 पै व 327 पै च्या इतर अधिकारात मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा श्री ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कंदर ता.करमाळा जि सोलापूर शाखा पांगरी ता.बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या नावाचा जप्ती बोजा रु 138357/-दाखल केला असे. जप्ती बोजा आदेशावरून नोंद.