Ferfar #2202 · धानोरे
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- किरण वासुदेव बरबडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को ऑप बँक लि सोलापूर शाखा बार्शी तर्फे श्री जयराम दत्तात्रय टोणगे
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग लिंबा गपाट ,मनिषा पांडुरंग गपाट रा. धानोरे यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7354-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 क्षेत्र 2.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग लिंबा गपाट ,मनिषा पांडुरंग गपाट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार श्री दत्त एजन्सीज तर्फे प्रोप्रा सौ मनिषा पांडुरंग गपाट (खाता क्रमांक :- 1023) ,