सातबारा Watch

← धानोरे

Ferfar #2203 · धानोरे

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
किरण वासुदेव बरबडे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- तुळशीदास सुर्यभान गोरे रा. धानोरे(खाता क्रमांक1038) यांचे गट/सर्व्हे क्रमांक149, लागवडीयोग्य क्षेत्र हे.आर.0.२६ पो ख 0.१० हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ज्योती प्रमोद गोरे , (खाता क्रमांक :-1280)गट/सर्व्हे क्रमांक 149 लागवडीयोग्य क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बार्शी जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3705 दिनांक 18/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये विनामोबदला मु शु व नो फी र रु 1,20,000/- घेऊन बक्षीसपत्र दिली.सबब बक्षीसपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तहसील कार्यालय यांचे कडील क्र.जमा.2/कावी/१६५० /२०२६ दि 3 /8/२०२६ च्या पत्रान्वये तसेच बक्षीसपत्र वरून नोंद