सातबारा Watch

← धानोरे

Ferfar #2204 · धानोरे

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
किरण वासुदेव बरबडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को ऑफ सोसायटी लि बार्शी लिहून घेणार : सारीका संतोष पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 187 तपशिल : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को ऑफ सोसायटी लि बार्शी यांचा बोजा रक्कम रुपये 95000/-रोहन चे हि - 2130 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.अर्ज , श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को ऑफ सोसायटी लि बार्शी यांचे दि 29/9/२०२६ रोजी चा दाखला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.