सातबारा Watch

← पांढरी

Ferfar #1212 · पांढरी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
108/6
Talathi
अनिल महारुद्र कोरे.
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्य, कंदर लिहुन देणार : नेताजी हनुमंत घावटे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 108/6 यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नेताजी हनुमंत घावटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 32/2026 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.