Ferfar #8387 · कारी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1144/3
- Talathi
- मिलींद अशोक सावंत
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : मनोज लक्ष्मीकांत जोशी रा. कारी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7510-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 322000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1144/3 क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज लक्ष्मीकांत जोशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 322000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.