Ferfar #8392 · कारी
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा उस्मानाबाद
गहाणखत लिहुन देणार : सखाराम कोंडीबा क्षिरसागर रा. कारी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7641-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 842500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 450, 481 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सखाराम कोंडीबा क्षिरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 842500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.