सातबारा Watch

← ममदापूर

Ferfar #2064 · ममदापूर

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
328, 332, 333
Talathi
वनिता भागवत ढोणे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : ममदापूर वि.का.से.स.सो ममदापूर लिहुन घेणार : विमल हरिदास गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक 332 वर फेरफार क्रमांक 1420 ने घेतलेला बोजा ममदापूर वि.का.से.स.सो बो र रु 2,00,000/- विमल हि वर सर्व्हे क्रमांक 333 वर फेरफार क्रमांक 1420 ने घेतलेला बोजा ममदापूर वि.का.से.स.सो बो र रु 2,00,000/- विमल हि वर सर्व्हे क्रमांक 328 वर फेरफार क्रमांक 1109 ने घेतलेला बोजा ममदापुर सो.डि.बोजा रु. 2,00,000/- 15/6/09 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ममदापूर वि.का.से.स.सो ममदापूर सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 30/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.