Ferfar #2370 · गोरमाळे
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- चिनमलवार ज्योती आनंदराव
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : विष्णु संदिपान मते ,सुधामती विष्णु मते रा. गोरमाळे यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7314-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1316000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4 क्षेत्र 4.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु संदिपान मते ,सुधामती विष्णु मते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1316000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार महादेव विष्णू मते (खाता क्रमांक :- ) ,