सातबारा Watch

← गोरमाळे

Ferfar #2372 · गोरमाळे

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
75/3/ब
Talathi
चिनमलवार ज्योती आनंदराव
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : श्री जोतिर्लिंग ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या कंदर ता.करमाळा जि.सोलापुर शाखा पांगरी लिहून घेणार : औदुंबर धनाजी भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 75/3/ब तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी अधिकारी श्री ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कंदर रोपळे शाखा पांगरी ता. बार्शी यांचा र.रु. र.रु. . 669659/- जप्ती बोजा औदुंबर धनाजी भोसले यांचे हि वर - 2345 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.