सातबारा Watch

← येळंब

Ferfar #2361 · येळंब

बार्शी, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/7, 34, 35/1, 35/2, 35/3, 37
Talathi
चिनमलवार ज्योती आनंदराव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्रमांक रस्ता १४३/फेरचौकशी एस आर/01/2025 संगणक संकेतांक /2025 आदेश दिनांक : 31/08/2026 मा.तहसीलदार साहेब बार्शी यांचेकडील आदेश क्रमांक रस्ता १४३/फेरचौकशी एस आर/01/2025 संगणक संकेतांक /2025दि.31/08/2026 चे म.ज.म.अ.१९६६ चे कलम १४३ अन्वये रस्ता केस आदेशान्वये यातील मूळ अर्जदार नंदा गोरख गायकवाड ,वैभव पोपट काळदाते ,पोपट मारुती काळदाते,शाहू पोपट काळदाते ,मारुती भगवान काळदाते यांना त्यांचे मौजे येळंब येथील जमीन गट नंबर 34,35/1,35/2,35/3 मध्ये जाणेयेणेसाठी जमीन गट नंबर 22/7 मधून गट.नं. 37 चे उत्तरेकडील बांधाकडून नवीन बैलगाडी 12 फुट रस्ता मंजूर करण्यात आलेला असुन त्याची नोंद मूळ अजर्दार व प्रतिवादी यांचे ७/१२ जमीन गट नंबर 34,35/1,35/2,35/3,22/7,37 चे इतर अधिकारात घेण्यात यावी असा आदेश झालेने रस्त्याची नोंद केली असे (आदेशावरून नोंद केली असे.)