Ferfar #4607 · चिखर्डे
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : आदेश जा.क्र./रिकव्हरी/एसआरओ/156/स्था.जप्ती/०९/202६
आदेश दिनांक : 01/10/2026
मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा श्री.ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.कंदर ता.करमाळा शाखा-पांगरी यांचेकडील स्थावर मिळकतीचा जप्ती आदेश जा.क्र./रिकव्हरी/एसआरओ/156/स्था.जप्ती/०९/202६ दि.०१/१०/202६ प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार/जामीनदार -संभाजी शिवाजी भोसले यांचेकडून थकबाकी र रु ८३५८१/- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेल्या स.नं/ग.नं ४२२ पै ,६८०/२ चे 7/12 चे इतरहक्कात आजरोजी बँक/पतसंस्थेचे नाव- श्री.ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.कंदर ता.करमाळा शाखा-पांगरी ता.बार्शी यांचा रु ८३५८१/- इतक्या रकमेचा जप्ती बोजाची नोंद केली असे.( जप्ती आदेश वरून नोंद केली असे.)