सातबारा Watch

← चिखर्डे

Ferfar #4611 · चिखर्डे

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
दत्ता नंदकुमार देशमाने
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार :1) श्री स्वामी समर्थ नागरी ग्रामीण बिगाशेती सहकारी पतसंस्था मर्या चिखर्डे ता.बार्शी 2)बँक ऑफ इंडिया शाखा बार्शी लिहून घेणार : तानाजी अंबादास जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 175 तपशिल : श्रीस्वामी समर्थ ग्रा. बि. शेती सह.पतसंस्था मर्या चिखर्डे र रु 36000/- 5/4/06 तानाजी - 2067 सर्व्हे क्रमांक : 175 तपशिल : बँक ऑफ इंडिया बार्शी र.रू.40000 दि.24.4.14 तानाजी हि. - 2101 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.