Ferfar #3927 · नारी (भांडेवाडी)
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 242/1
- Talathi
- भारत भागीनाथ गायकवाड
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : किसान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या वैराग ता बार्शी शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : परमेश्वर मारुती बदाले रा. नारी (भांडेवाडी) यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7256-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242/1 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परमेश्वर मारुती बदाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.