सातबारा Watch

← नारी (भांडेवाडी)

Ferfar #3931 · नारी (भांडेवाडी)

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
265
Talathi
भारत भागीनाथ गायकवाड
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : ज्योतिर्लिंग ग्रा बि स पतसंस्था यांचा जप्ती बोजा , शाखा पांगरी ता बार्शी लिहुन देणार : पांडुरंग रोहिदास गवळी रा. नारी (भांडेवाडी) गट नंबर/ सर्वे नंबर 265 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 52700/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग रोहिदास गवळी , दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 156 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 52700/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.