Ferfar #2444 · शेलगांव (मा.)
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/2
- Talathi
- माया अशोक निमगिरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री माऊली नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बार्शी शाखा उपळे दु
गहाणखत लिहुन देणार : दिलीप भगवान नलवडे रा. शेलगांव (मा.) यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7597-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/2 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप भगवान नलवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.