सातबारा Watch

← सौंदरे

Ferfar #5104 · सौंदरे

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-10
Objection until
2026-08-25
Certified
—
Gat / Survey
13, 15, 359
Talathi
रविनंद भागवत मोहिते
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/08/2026 लिहून घेणार : शंकरराव मोहिते पाटील नागरी सह.पतसंस्था मर्या.बारलोणी, लिहून देणार : मधुकर दिनानाथ ढवण रा. सौंदरे यांनी रक्कम रुपये 144520/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13, 15, 359 वर बोजा दाखल करणेबाबत जा.क्र.रिकव्हरी/शंकरराव/१५६/१०७/१८४/२०२६ मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा: शंकरराव मोहिते पाटील नागरी सह.पतसंस्था मर्या.बारलोणी ता. माढा दिनांक १५/०६/२०२६ शंकरराव मोहिते पाटील नागरी सह.पतसंस्था मर्या.बारलोणी ता. माढा जि. सोलापूर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ व नियम १९६१ चा नियम १०७ (१०)अन्वये मला प्राप्त असलेल्या कलम १५६ चे अधिकाराचा वापर करून मी विशेष वसुली व विक्री अधिकारी आनंद नारायण आतकर द्वारा शंकरराव मोहिते पाटील नागरी सह.पतसंस्था मर्या.बारलोणी ता. माढा याद्वारे कर्जदार मधुकर दिनानाथ ढवण यांच्याकडे शंकरराव मोहिते पाटील नागरी सह.पतसंस्था मर्या.बारलोणी ता. माढा या संस्थेची एकूण थकबाकी रुपये १,४४,५२०/- आहे उपरोक्त आदेशानुसार जप्ती बोजा दाखल. दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 144520/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.