Ferfar #2938 · कव्हे
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक लिमिटेड शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : भिमराव बाबु घळके ,लिंबाजी भिमराव घळके ,सुवर्णा लिंबाजी घळके रा. कव्हे यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7487-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268, 315, 339, 343, 360, 373, 390, 391 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव बाबु घळके ,लिंबाजी भिमराव घळके ,सुवर्णा लिंबाजी घळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.