Ferfar #3477 · बावी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- गणेश अश्रु राजे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक लिमिटेड शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : संजय विलास डोईफोडे रा. बावी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7215-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1575343.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86 क्षेत्र 4.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय विलास डोईफोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1575343.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार रितेश संजय डोईफोडे (खाता क्रमांक :- 400) ,